¡Sorpréndeme!

Animal Disease | गोगलगायीपासून जनावरांना होतो 'हा' आजार | Sakal Media |

2022-04-13 41 Dailymotion

जनावरे पीत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात गोगलगायींचा प्रादुर्भाव असल्यास, जनावरांना नाकाडी आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. याबद्दलच्या अधिकच्या माहितीसाठी पाहा हा व्हिडिओ..